New Born Baby Thrown From Bus : अचानक प्रसूती वेदनांमुळे बस किंवा ट्रेनमध्ये महिलेने बाळाला जन्म दिल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. अशीच काहीशी घटना पुण्याहून परभणीला जाणाऱ्या बसमध्ये घडली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे प्रसुतीनंतर एका 19 वर्षीय महिलने नवजात बालकाला चालत्या बसमधून फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत बाळाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणात […]