Punha Shivajiraje Bhosale : सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’
Marathi Film Punha Shivajiraje Bhosale हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. lत्याचा टिझर दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला.
Mahesh Manjrekar Bringing New Film Punha Shivajiraje Bhosale : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी जेव्हा संभ्रमाच्या उंबरठ्यावर उभ्या राहतात, तेव्हा इतिहास आपली उपस्थिती पुन्हा नोंदवतो. या पार्श्वभूमीवर, लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) एक नवा सिनेमॅटिक प्रवास घेऊन येत आहेत…‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’. ( Punha Shivajiraje Bhosale) महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने या चित्रपटाची (Marathi Movie) अधिकृत घोषणा करण्यात […]