Jabrat : आयुष्याच्या वाटेवर आपल्याला अनेक नवनवीन मित्रमैत्रिणी भेटतात. यात काही जण आजन्म आपल्यासोबतची मैत्री टिकवून ठेवतात.