कोल्हापूर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने स्थानिक गणिते लक्षात घेऊन सर्व पक्षीय नेत्यांमध्ये पक्ष बदलाचे वारे सुरु वाहू लागले आहेत. स्थानिक गणिते आणि भविष्यातील राजकारण याची समीकरणे साधून निर्णय घेण्यावर भर दिला जात आहे. यात आता माजी मंत्री आणि अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yedravkar) यांचे नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. […]