- Home »
- Ramayan Movie
Ramayan Movie
Ramayan: रणबीरचा ‘रामायण’ हा देशातील सर्वांत महागडा चित्रपट; बजेटचा आकडा पाहून बसेल धक्का
Ramayan Budget: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) चित्रपट 'रामायण' (Ramayan Movie) सध्या चर्चेचा भाग आहे.
Ramayan : रणबीर कपूरच्या रामायणमध्ये कियाराची एन्ट्री, साकारणार सीतेची भूमिका
Ramayan Movie New Update: नितेश तिवारीच्या ‘रामायण’बद्दल (Ramayan Movie ) प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. दररोज या चित्रपटाशी संबंधित अनेक बातम्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत असतात. ‘ॲनिमल’ चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर (box office) खळबळ माजवणारा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ‘रामायण’मध्ये भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर या चित्रपटात तेलुगू अभिनेत्री साई पल्लवी आई सीतेची भूमिका […]
Ramayana : रणबीरच्या ‘रामायण’बाबत 3 मोठी अपडेट समोर; एक नव्हे तीन भागांत…
Ranbir Kapoor Ramayan 3 Update: ‘ॲनिमल’च्या यशानंतर रणबीर कपूरला (Ranbir Kapoor ) पूर्ण मागणी आहे. त्याच्याकडे आधीच तीन मोठे चित्रपट आहेत, पण सध्या त्याचे संपूर्ण लक्ष नितेश तिवारीच्या (Nitesh Tiwari) ‘रामायण’वर (Ramayan ) आहे. या चित्रपटाचे शूटिंग काही काळापूर्वी सुरू झाले आहे. ‘रामायण’ तीन भागात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर पहिल्या भागात फक्त सीता […]
Ramayan: रणबीरचा ‘रामायण’ पुन्हा अडचणीत; नेमकं प्रकरण काय?
Ranbir Kapoor On Ramayan: गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘ॲनिमल’मध्ये रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूपचं कौतुक झाले होते. यानंतर तो आता नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayan) या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत साई पल्लवी आई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय KGF स्टार यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारताना दिसणार […]
Ramayan: रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये ‘हा’ हँडसम टीव्ही अभिनेता साकारणार लक्ष्मणची भूमिका?
Ranbir Kapoor Ramayan: नितेश तिवारीचा (Nitesh Tiwari) ‘रामायण’ (Ramayan Movie) बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) भगवान रामाची भूमिका साकारत आहे. तर साई पल्लवी (Sai Pallavi) आई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्राबाबत अनेक अपडेट्स समोर आल्या आहेत. याआधी रावणाची भूमिका साऊथचा सुपरस्टार यश साकारणार असल्याचे बोलले जात होते. तर सनी […]
