Actor Swapnil Joshi Buy New Range Rover Defender : मराठी अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) याच्यासाठी 2024 वर्ष अनेक गोष्टी साठी खास ठरलं. मग ते स्वप्नीलची निर्मिती विश्वात पदार्पण असो किंवा सुपरहिट चित्रपट! अभिनेता आणि निर्माता (Marathi Actor) अशी दुहेरी भूमिका चोखपणे साकारून स्वप्नील अनेक प्रोजेक्ट्सचा भाग होताना दिसतोय. वर्ष संपताना स्वप्नीलची अजून एक स्वप्नपूर्ती […]