बंगाल विरुद्ध गुजरात सामना झाला. या सामन्यात बंगालने गुजरातला 141 धावांनी पराभूत केलं. या विजयाचा शमी शिल्पकार ठरला.
शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने दोन्ही डावात नऊ विकेट्स घेतल्या. त्यामुळे मुंबईने हरियाणाचा पराभव करत Ranji Trophy सेमीफायनल गाठली.
Jammu And Kashmir Beat Mumbai: कोणतेही नावाजलेले खेळाडू संघात नसलेल्या Jammu And Kashmirने मुंबईचा तब्बल पाच विकेट्सने धुव्वा उडविला.