छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्यांचा थरार आणि शिवचरित्रातील थरारक अध्याय रणपति शिवराय आग्रा स्वारी चित्रपट येत्या 19 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.