Venkatesh Prasad Supports Rohit Sharma : भारतीय क्रिकेट (Cricket) संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी वादग्रस्त टिप्पणी केलीय. त्यानंतर सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. भारतीय क्रिकेट संघाचे माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी रोहितला पाठिंबा दिलाय. शमा मोहम्मद यांनी रोहितच्या वजनावर भाष्य केले होते. त्याला आतापर्यंतचा सर्वात […]