Russian Woman Found In Forest : एका घनदाट जंगलात (Forest) एक रशियन महिला आढळली. तिच्यासोबत तिच्या दोन लहान मुली देखील होत्या. ही धक्कादायक घटना कर्नाटकमधून समोर आली आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा तालुक्यात (Karnataka) रामतीर्थ पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात एक रशियन महिला पोलिसांना 9 जुलै रोजी आढळून आली. विशेष बाब म्हणजे ही महिला गेली अनेक […]