Sajjan Kumar Verdict In 1984 Anti Sikh Riots Case : 1984 च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी (Anti Sikh Riots Case )माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांना (Sajjan Kumar) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने ही शिक्षा (Court) सुनावली आहे. न्यायालयाने 21 फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता. पीडितेच्या बाजूने सज्जन कुमारला मृत्युदंडाची […]