- Home »
- salbardi
salbardi
सालबर्डी : रहस्य अंधाराचं न सुटलेलं कोडं…
Salbardi Movie Review-Salbardi Movie Review-महाराष्ट्रातील सालबर्डी या गावात काळ्या जादूच्या छायेत घडणाऱ्या गुन्ह्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं.
रमेश चौधरी यांच्या शैलीतून उलगडणार ‘सालबर्डी’ चा थरार
Salbardi ही सामाजिक आणि वास्तववादी विषयांवर ठसा उमटवणाऱ्या चौधरींनी रहस्य आणि थरार यांची सांगड घालत एक उत्कंठावर्धक कथा पडद्यावर साकारली आहे.
सालबर्डी’ चित्रपटात सोनालीचा दिलखेचक अंदाज, ‘अप्सरा’ बनली ‘मंजुळा’
17 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटातील ‘मंजुळा’ या धमाकेदार गाण्यातून सोनालीचा मनमोहक आणि हटके अंदाज पहायला मिळणार आहे.
सालबर्डी’त गश्मीर महाजनीचा गोंधळी अवतार; ‘जगदंबे’च्या गोंधळाने रंगली रंगत!
येत्या 17 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या आगामी ‘सालबर्डी’ या मराठी चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी दमदार गोंधळी साकारताना दिसणार आहे.
सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी रंगणार, शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने
ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणाऱ्या कथेत शशांक शेंडे सरपंच गणपत पाटील तर ओंकार भोजने उपसरपंच मुकिंदा थोरात या दमदार व्यक्तिरेखा साकारणार आहेत.
आगामी सालबर्डी चित्रपटात पूजा सावंत दिसणार करारी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत
पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. P.I. मनोरमा प्रधान तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.
भय आणि भ्रमाच्या विळख्यातला थरार ‘सालबर्डी’; विषयाची भीषणता सांगणारं पोस्टर प्रदर्शित
‘सालबर्डी’ गावातल्या एका रहस्याचा आणि तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांच्या शोधाची कहाणी सांगणारा ‘सालबर्डी’ एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला.