Sanjay Raut on Sharad Pawar : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत कोणताही रूसवा-फुगवा नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र राऊत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सोबतच शरद पवार यांची मोठी फसवणूक झाली, असा आरोप देखील त्यांनी केलाय. महादजी […]