Shiv Sena leader Shaina NC ON Sanjay Raut : नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आलाय. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) हल्लाबोल केलाय. […]