आता राहुरी ते शनिशिंगणापूर रेल्वे धावणार ! नव्या रेल्वे मार्गाला मान्यता, निधीही मंजूर
Ahmednagar : राज्यात येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवार यांच्याकडून तयारी सुरु आहे. यातच यंदा बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे उमेदवारांमध्ये देखील तिकीटबाबत संभ्रम आहे. दरम्यान नुकतेच नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांनी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde)यांच्या बालेकिल्ल्यात साखरपेरणी सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात देखील […]