Shirdi Sansthan Decision Direct Aarti To Ordinary Devotee : नवीन वर्षात शिर्डी संस्थानने (Shirdi Sansthan Decision) मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलंय. सामान्य भाविकाला आता साईबाबांची (Sai Baba) आरती करण्याचा मान मिळणार आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर संस्थानने साईभक्तांना अनोखी भेट दिली आहे. तासनतास रांगेत उभं राहणाऱ्या साईभक्तांच्या जोडीला आता साईबाबांच्या आरतीचा मान दिला जाणार आहे. पंढरपूरच्या धर्तीवर […]