Udhav Thackeray : शिवसेना पक्षाची घटना अवैध असेल तर मग आमदार अपात्र कसे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray)यांनी केला आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र आमदार प्रकरणावर(Disqualification Mla) निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये नार्वेकरांनी उद्धव ठाकरे गटाची घटना अमान्य केली असून अवैध ठरवली आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी […]
Sushma Andhare : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या (Disqualification case of Shiv Sena MLAs)निकालासंदर्भात आपल्या मनात कसलीही उत्सुकता नाही. या निकालाबद्दल मी पूर्णपणे निरंक आहे. कारण न्याय द्यायला उशीर करणे हा देखील एक प्रकारे अन्यायच असतो, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray group)उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित […]
Rahul Narvekar-Cm Shinde Meeting : पुढील दोन-तीन दिवसांतच अपात्र आमदार प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडून निकाल हाती येणार आहे. मात्र, निकालाच्या दोन दिवसांआधीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. निकालाआधीच नार्वेकर शिंदेंची भेट घेत असल्याने या भेटीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. नाशिक : […]
Uday Samant On Vinayak Raut : मला काही मर्यादा आहेत, ज्यांना मी 70 हजारांचं मताधिक्क्य दिलंय ते माझ्यावर टीका करताहेत तर काय बोलावं, या शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांना सुनावलं आहे. दरम्यान, पाणबुडी प्रकल्पावरुन राऊतांनी सामंतांच्या उद्योग खात्यावर सडकून टीका केली होती. सामंत यांचा ‘निरुद्योगी […]