Stree 2 OTT Release: श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव यांचा चित्रपट 'स्त्री 2' मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे.
Stree 2 Advance Booking: 'स्त्री 2'ने ॲडव्हान्स बुकिंगमधूनच ( Stree 2 Advance Booking) करोडोंची कमाई केली आहे.
Rajkummar Rao Next Movie : राजकुमार राव (Rajkummar Rao) यांच्या नशिबाचे तारे उंच आहेत. त्याला एकामागून एक चित्रपट मिळत आहेत.
Stree 2 Movie: 'तुम्हारे ही रहेंगे हम' या गाण्याची सुरुवात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्यातील अतिशय गोड संवादाने होते.
Bigg Boss OTT 3 Grand Finale Promo: 'बिग बॉस ओटीटी 3’ (Bigg Boss OTT 3) संपला असून हा कार्यक्रम सगळ्यांना खास आठवणी देऊन गेला आहे.
Rajkummar Rao: अभिनेता राजकुमार राव प्रेक्षकांना 'स्त्री 2' ची (Stree 2 Movie ) तिकिटे बुक करण्यासाठी सगळ्यांना अजून एक खास कारण दिलं आहे
Stree 2 Song Aaj Ki Raat Release Out: राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) 'स्त्री 2' (Stree 2 Movie) हा चित्रपट चर्चेत आहे.
Stree 2 Release Date: राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' चित्रपटाचा ट्रेलर 18 जुलै (गुरुवार) रोजी रिलीज होणार आहे.
Stree 2 Release Date: ओ स्त्री कल आना...आता उद्याची ही प्रतीक्षा संपणार आहे. महिला पुन्हा एकदा लोकांना घाबरवायला येत आहे. 'स्त्री2'ची रिलीज डेट उघड झाली आहे.
Shraddha Kapoor Photos Confirm Relationship: सध्या श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात आहे. (Shraddha Kapoor Photos) अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगच्या दरम्यान विमानतळावर श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी (Rahul Modi) एकत्र दिसले तेव्हापासून या दोघांच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. […]