तज्ज्ञांचं म्हणणं लक्षात घेतलं तर स्मोकिंग आणि स्मोकलेस तंबाखू दोन्ही समानरुपाने नुकसानकारक आहेत.
सिगारेटमध्ये तंबाखू असते आणि याचा धूर शरीरातील अवयवांना नुकसानकारक ठरतो.