Earthquake Hits Solapur 2.6 richter scale Intensity : सोलापूरमध्ये भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवले. आज सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी सोलापूरमध्ये (Solapur) भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) दिली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.6 इतकी होती. हे धक्के सौम्य असल्याचं समोर येतंय. भूकंपाचा केंद्रबिंदू (Solapur Earthquake) जमिनीपासून पाच किलोमीटर खाली होता. या भूकंपामुळे […]