- Home »
- Stree 2 Movie
Stree 2 Movie
Stree 2 : थिएटरला पछाडल्यानंतर आता ओटीटीवर येणार श्रद्धाचा ‘स्त्री 2’, कधी रिलीज होणार?
Stree 2 OTT Release: येत्या २७ सप्टेंबरला म्हणजे अवघ्या 10 दिवसांत श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
थिएटनंतर आता ओटीटीवर अनुभवता येणार ‘स्त्री 2’ची दहशत, जाणून घ्या चित्रपट केव्हा आणि कुठे पाहू शकता!
Stree 2 OTT Release: चाहते 'स्त्री 2' ची आतुरतेने वाट पाहत होते आणि हा चित्रपट येताच त्याने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले.
Stree 2: लवकरच ओटीटीवर रिलीज होणार ‘स्त्री-2’, कधी आणि कुठे पाहाल सिनेमा? जाणून घ्या सविस्तर
Stree 2 OTT Release: 'स्त्री 2' लवकरच ओटीटीवर रिलीज होणार असून कधी आणि कुठे सिनेमा पाहाल ते सविस्तर जाणून घ्या.
Stree 2 : श्रद्धा कपूरचा ‘स्त्री 2’ 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील; प्रेक्षकांमध्ये तुफान गाजतोय सिनेमा
Stree 2 Box Office Collection Day 4: वर्षातील सर्वात प्रतीक्षित 'स्त्री 2' (Stree 2) रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर कब्जा करत आहे.
Box Office: श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ चा बॉक्स ऑफिवर महाविक्रम! 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील
Stree 2 BO Collection: राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Box Office: ‘स्त्री 2’ची पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई; लोकांनी दिला हाऊसफुल्ल प्रतिसाद
Stree 2 Box Office Collection Day 1: श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' हा 2024 मधील सर्वात प्रतिक्षित चित्रपट होता.
Stree 2 OTT: ‘स्त्री 2’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज, कधी? कुठे? बघता येईल जाणून घ्या
Stree 2 OTT Release: श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव यांचा चित्रपट 'स्त्री 2' मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे.
Stree 2 : ‘स्त्री 2’ ॲडव्हान्स बुकिंगने ‘या’ सिनेमांना मागे टाकले, एवढ्या कोटींची कमाई
Stree 2 Advance Booking: 'स्त्री 2'ने ॲडव्हान्स बुकिंगमधूनच ( Stree 2 Advance Booking) करोडोंची कमाई केली आहे.
Stree 2: श्रद्धा आणि राजकुमारच्या ‘स्त्री 2’ सिनेमातील ‘तुम्हारे ही रहेंगे हम’ रोमँटिक गाणं प्रदर्शित
Stree 2 Movie: 'तुम्हारे ही रहेंगे हम' या गाण्याची सुरुवात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्यातील अतिशय गोड संवादाने होते.
Stree 2 Trailer: ती परत आलीय! राजकुमार राव- श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ खतरनाक ट्रेलर प्रदर्शित
Stree 2 Trailer: राजकुमार राव- श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' चित्रपटाचा ट्रेलर धमाकेदार रिलीज करण्यात आला आहे.
