राज्य सरकारनं नुकसान ज्यांचं झालं त्यांना मदत करण्याच्या ऐवजी सगळ्या ऊस उत्पादकांकडून रक्कम घेण्यावर शरद पवारांनी टीका केली.
cabinet meeting मध्ये 9 मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सहकार विभागा, कामगार विभाग, आणि इतर अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.