- Home »
- sugarcane farmers
sugarcane farmers
इथेनॉल धोरणात बदल, साखर उद्योगासमोर नवं संकट; ऊसदरावर काय परिणाम होणार?
इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांमुळे साखर उद्योगाच्या आर्थिक गणितात मोठा बदल होण्याची शक्यता आहे, पण याचा थेट परिणाम ऊस उत्पादकांवर होणार.
ऊस दरावर केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा नाही; राजू शेट्टी आक्रमक, चक्काजाम आंदोलनाची घोषणा
Raju Shetti : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यानं राजू शेट्टी यांनी राष्ट्रीय महामार्गांवर चक्काजाम आंदोलन घोषणा केली.
ऊस दरावरून राजू शेट्टी आक्रमक; 25 व्या ऊस परिषदेत संघर्षाची ठिणगी?, सरकारला थेट इशारा
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 25 व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिलाय.
मंत्रिमंडळाचे 7 मोठे निर्णय; सहकारी साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन,‘महा-टॅक’ची स्थापना यासह इतर निर्णयांना मंजुरी
Maharashtra Cabinet Decisions महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले
साखर तेजीत पण फायदा ऊस उत्पादक व कारखान्यांना किती होईल ? साखर तज्ज्ञाचे स्पष्ट मत
Sugar prices: . गेल्या महिनाभरात साखरेच्या दरात क्विंटलमागे सुमारे 400 ते 600 रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात सर्वसामान्य ग्राहकांसाठी साखर 47 ते 52 रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे.
कोयता बंद, वाहतूक बंद, कारखाना बंद; बीडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं
युवा शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्ते वाहतूक थांबवत आहेत. कडाक्याच्या थंडीतही शेतकरी रस्त्यावर ठामपणे उभे आहेत.