ती व्यक्ती जगातील सर्वाधिक पॅकेज घेणारी सीईओ ठरलीय. त्यांचे नाव आहे निकेश अरोडा.(Nikesh Arora) ते कोणत्या कंपनीचे सीईओ आहेत.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना मुंबईत पाव भाजी तर दिल्लीत छोले भटोरे आवडतात. तसच, आणखीही भारतीय पदार्थांची यादी त्यांनी एका मुलाखतीत सांगितली.