Symbiosis University Organizes Induction program : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये (Induction program) शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयूच्या) प्र कुलपती डॉ. स्वाती (Symbiosis University) मुजुमदार यांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता विद्यार्थ्यांनंचे स्वागत केले. यावेळी ब्रिगेडियर वीरेश, संचालक, […]