- Home »
- Talathi Recruitment Exam
Talathi Recruitment Exam
10 लाखात तलाठी व्हा! तलाठी पेपरफुटीवरुन विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप…
Talathi Recruitment Exam Scam : तलाठी भरती परीक्षेच्या (Talathi Recruitment Exam) पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. विरोधकांकडून दिवसेंदिवस नवनवीन आरोप केले जात आहेत. त्यातच आता तलाठी परीक्षेच्या पेपरफुटीवरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar)यांनी मोठा धक्कादायक आरोप केला आहे. पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये टीसीएस कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी […]
सत्तेचा अहंकार सोडा, तलाठी भरतीवरुन रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात
Rohit Pawar On Devendra Fadnavis : तलाठी भरती परीक्षा (Talathi Recruitment Exam)पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणावरुन सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर निशाणा साधला आहे. तलाठी भरतीबद्दल देवेंद्र फडणवीस गंभीर नसल्याची टीका रोहित पवार यांनी […]
