आज दुपारी साडेतीन वाजता दिल्लीत विज्ञान भवनात संमेलनाला सुरूवात होईल. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान विविध साहित्यिक
९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली.