Turkey Ski Resort Fire Update : तुर्कीमध्ये एका हॉटेलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर-पश्चिम तुर्कीमधील (Turkey) स्की रिसॉर्ट हॉटेलमध्ये आग लागली. यामध्ये 66 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण भाजले असल्याची माहिती (Fire Update) मिळतेय. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली, हे अद्याप समजू […]