Justice Ujwal Nikam On Valmik Karad : संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या उपस्थितीत दुसरी सुनावणी पार पडली. त्यानंतर बीडमध्ये त्यांची पत्रकार परिषद पार पडली. याप्रकरणी बोलताना उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या दुसऱ्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडने (Valmik Karad) काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्या […]