वंदे भारत रेल्वेला अहिल्यानगर येथे अधिकृत थांबा देण्यात आला असून याकामी खासदार निलेश लंके यांनी पाठपुरावा केला होता.