नगरची जागा आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात यावी अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीसह काँग्रेसचा देखील या जागेवर डोळा आहे.
Rahul Dravid : भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना नवीन जॉब मिळाली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.