जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने दीपिका पदुकोण यांनी मध्य प्रदेशला भेट दिली.
World Mental Health Day निमित्त जाणून घेऊ या समस्येची लक्षण, कारणं अन् उपाय... जगात जवळपास 28 कोटींहून अधिक लोक नैराश्याचा सामना करत आहेत.