- Home »
- worldwide
worldwide
‘Drishyam The Conclusion’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अवघ्या 4 दिवसांत जगभरात 300 कोटींचा टप्पा पार!
Drishyam The Conclusion ने जगभरात तब्बल 270.22 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर पहिल्या सोमवारची कमाईही जबरदस्त केली.
‘सिस्टम’ – ताकद आणि न्याय यांची लढत; न्यायालयीन नाट्य ‘या’ दिवशी जगभर प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित!
System खास सुविधा आणि हक्क गाजवणाऱ्या जगात घडणारा ‘सिस्टम’ हा प्राइम व्हिडिओचा दमदार न्यायालयीन नाट्यपट आहे
विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरला स्टोरी 2’ने रचला इतिहास ZEE5 वर सर्वात मोठ्या ओपनिंगसह जगभरात नंबर 1!
The Kerala Story 2 च्या यशानंतर, विपुल अमृतलाल शाह यांनी पुन्हा एकदा ‘द केरला स्टोरी 2: गोज बियॉन्ड’च्यातून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे.
प्राइम व्हिडिओच्या स्वानंद किरकिरे अभिनीत म्युझिकल ड्रामेडी ‘बँडवाले’च्या वर्ल्डवाइड प्रीमियर ‘या’ दिवशी होणार
Bandwale प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी हिंदी सिरीज ‘बँडवाले’चा जगभरातील प्रीमियर 13 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची घोषणा केली.
जगभरात पोहचणार जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकारामांच्या गाथेची कथा, ‘अभंग तुकाराम’ चं वर्ल्ड वाईड वितरण
Abhang Tukaram ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज जगभरात (वर्ल्ड वाईड) या चित्रपटाचे वितरण करणार आहे.
बॉक्स ऑफिसवर छावाची सिंहगर्जना! अवघ्या चार दिवसांत कमावले तब्बल 200 कोटी
Chhawa या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना आकर्षित केले जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.