- Home »
- Yogi Adityanath
Yogi Adityanath
‘योगींना महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास कमी’; अजित पवार गटाची सडकून टीका
Amol Mitkari On Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील आळंदीत त्यांनी अमृत महोत्सवाला हजेरी लावली आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधान केलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं असल्याचं योगी म्हणाले आहेत. त्यावरुन अजित पवार गटाचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सडकून टीका […]
‘संजय राऊतांनी त्यावेळी सल्ला का दिला नाही?’ आदित्यनाथांचा परखड सवाल
Yogi Adityanath replies Sanjay Raut : अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ram Mandir) अगदी जवळ आलेला असतानाच यावरून सुरू झालेले राजकारण मात्र थांबलेले नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी श्रीराम मंदिराच्या बांधकामाबाबत केलेल्या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) चांगलाच संताप व्यक्त केला. आयुष्यात मी एक गोष्ट पाळतो की मी मु्र्खांना […]
प्राणप्रतिष्ठेआधीच लुटारूंचा बाजार, देणगीच्या नावाखाली फसवणूक; विश्व हिंदू परिषदेचे सावधगिरीचे आवाहन
Ram Mandir Donation :अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या (Ram temple) प्राणप्रतिष्ठापनेची तयारी देशभर सुरू आहे. हा प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा 22 जानेवारीला होत आहे. हा सोहळा तोंडावर आलेला असतांना देणगीच्या नावाखाली लोकांना लुटणारे एक रॅकेट समोर आलं आहे. हे भामटे सोशल मीडियावर राम मंदिरासाठी बेकायदेशीर दान मागणारे संदेश पाठवत असून या संदर्भात विश्व हिंदू परिषदेने […]