Narayan Rane Vs Uddhav Thackeray : अडीच वर्षांपूर्वी राज्यात कोरोनाचा कहर होता. लोकं मरत होती. पण मातोश्रीवाले घरी बसून टक्केवारी कमवत होते. कोरोनात प्रत्येक टेंडरमागे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे १५ टक्के कमिशन घेत होते, असा थेट आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री […]
Pune Breaking : नदी पात्रात साफसफाई दरम्यान सापडले नारायणेश्वर मंदिराचे अवशेष सापडले आहेत. बडी दर्गा जवळच्या नदी पात्रात तीन पायरी समाधी सापडली आहे. तसेच नदी सुधार योजनेच्या कामादरम्यान पिंड आणि ब्रिटिशकालिन बंदूक सापडली आहे. मागील अनेक दिवसांपासून पुणे शहरातील पुणेश्वर आणि नारायणेश्वर या मंदिरांचा वाद सुरू असलेल्या चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, आता पुण्यातील नदीपात्राजवळ […]
Narayan Rane : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ‘फडतूस’ शब्दावरून गदारोळ सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील रोशनी शिंदे प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फडतूस’ म्हणून हिणवले आहे. त्यावरून भाजपचे मंत्री, आमदार हे उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी तुटून पडले आहेत. या वादात आता केंद्रील मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती […]
Bihar Politics : विधानसभेत गोंधळ घातल्याबद्दल बिहार विधानसभा अध्यक्षांच्या आदेशावरून भाजप आमदार जीवेश मिश्रा यांना मार्शलने सभागृहाबाहेर हाकलून दिले आहे. हिंसाचारप्रकरणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवेश मिश्रा हे जाब विचारत होते. त्यावरून सभापती संतापले आणि त्यांनी मार्शलला आदेश देऊन मिश्रा यांना हाकलून दिले. #WATCH | Bihar: BJP MLA Jivesh Mishra carried out of the House […]
Shripad Mirikar Sad Demise :: महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ अभ्यासू पत्रकार श्रीपाद मिरीकर यांचे निधन झाले आहे. स्नेहालयसह अनेक सामाजिक संस्थेचे ते आजीव सदस्य आणि पालक श्रीपाद रामराव तथा अण्णा मिरीकर यांचे आज मंगळवारी १०.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, तीन विवाहित मुले, नातवंडे असा परिवार आहे. मिरी येथील सरदार घराण्यातील […]
Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कर्नाटक राज्यात ५० खास नेत्यांची टीम उतरवणार आहे. देशातील विविध राज्यातील अशा नेत्यांचा समावेश करून ही टीम तयार करण्यात आली आहे. जे कोणत्या ना कोणत्या प्रकारे कर्नाटकच्या मतदारांशी संबंधित आहेत आणि त्यांना पक्षाशी जोडू शकतात. या टीममध्ये केंद्रीय मंत्री, मंत्री आणि भाजपशासित राज्यातील आमदार आणि पक्ष संघटनेच्या […]
Bilawal Bhutto : पंजाब आणि खैबर पख्तुनख्वामधील निवडणुकांशी संबंधित इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयच्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वत:चे मोठे खंडपीठ स्थापन न केल्यास संवैधानिक संकटामुळे देशात मार्शल लॉ किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती लागू शकते, अशी भीती पीपल्स पार्टी (पीपीपी) प्रमुख तथा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तान सध्या गंभीर […]
Pune Bazaar Samiti Election : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी तब्बल ३०१ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. एकूण ५४२ अर्जांची विक्री झाली होती. त्यापैकी चार गटांत मिळून हे अर्ज दाखल झाले आहेत. ५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार आहे. २० एप्रिलपर्यंत उमेदवाराला अर्ज माघारी घेता येणार आहेत. २१ एप्रिल रोजी निवडणुकीचे अंतिम चित्र […]
MLA Sunile Tingre : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील रखडलेले रस्ते, पाणी प्रश्न, वाहतूककोंडी अशा प्रमुख प्रश्नांबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करून कार्यवाही होत नसल्याने आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ थेट उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या गुरूवारी (दि.६) रोजी सकाळी दहा वाजता ते उपोषणाला बसणार आहेत. आमदार टिंगरे यांनी सांगितले की, वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांच्या […]
Shinde Vs Thackeray : ठाणे शहरात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या महिला गटात सोमवारी (दि. ०३) रोजी तुफान राडा झाला. त्यात शिंदे गटाच्या महिलांनी ठाकरे गटातील युवती सेनेच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना जबर मारहाण केली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, अद्याप ठाणे पोलिसांनी साधा गुन्हा […]