- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
पिफ आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नगरच्या मातीतील ‘मदार’
पुणे : राज्य सरकारच्या २१ व्या पुणे आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये (पिफ) अहमदनगरच्या ‘मदार’ (Madar) चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अहमदनगरच्या मंगेश बदर ( Mangesh Badar) याने केले आहे. तीन चित्रपटानंतर पुन्हा एकदा अहमदनगरने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (Pune International Film Festival) मोहोर उमटवली आहे. दोन फेब्रुवारीला सुरू झालेला महोत्सव नऊ फेब्रुवारीपर्यंत […]
-
Mahrashtra Politics : मी मरेपर्यंत पवार साहेबांसोबतच ; असं जितेंद्र आव्हाड का म्हणाले?
ठाणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) नेते डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर राजकीय कारकीर्दीत अनेक संकटे आले आहेत. त्यातून त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. बदलत्या राजकीय घडामोडीत ते पक्ष सोडणार अशा चर्चा सुरू आहेत. त्यावर आता आव्हाड यांनी सविस्तरपणे फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यात भाजप (Bjp) मध्ये, शिवसेनेमध्ये (Shivsena) येण्याच्या कशा ऑफर दिल्या होत्या. […]
-
Vinod Kambli पुन्हा अडचणीत, नशेत पत्नीला मारहाण
मुंबईः भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) हा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आता त्याच्याविरोधात पत्नी एंड्रिया हेविट (Andrea Hewitt) हिला दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबईतील बांद्रा पोलिस (Bandra Police) ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात कलम ३२४ आणि ५०४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. […]
-
Vande Bharat Express : मुंबईतून शिर्डी, पंढरपूर आता एका दिवसात : वंदे भारत ट्रेनची चाचणी यशस्वी
मुंबईः मुंबईत पूर्णपणे भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ट्रेन दाखल झाली आहे. भारताच्या प्रगत तंत्रज्ञान क्षेत्राचे उत्तम उदाहरण असलेली ही एक्सप्रेस येत्या १० फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत हजर होणार आहे. या एक्सप्रेसमुळे भाविकांना शिर्डीच्या साईबाबांचे आणि पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेऊन मुंबईला एका दिवसात परत येऊ शकणार आहे. या ट्रेनची यशस्वी चाचणी झाली आहे. […]
-
Union Budget 2023 : महागाई रोखण्यासाठी काय केले ? अशोक चव्हाणांचा सवाल
मुंबईः केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही महागाई, इंधनाच्या मुद्दावरून अर्थसंकल्पावर (Budget) टीका केली आहे. अर्थसंकल्पात आयकरामध्ये दिलासा देण्यात आला असला तरी वाढती महागाई रोखण्यासाठी भरीव पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीयांवर महागाईचा बोजा वाढतच राहणार असून, हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार असल्याची […]
-
Ahmednagar Politics : खोट्या नथीच्या आडून राम शिंदेंच्या पत्नीचा रोहित पवारांवर निशाणा
अहमदनगरर आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar) यांनी आपल्या मतदारसंघात महिलांसाठी काही दिवसांपूर्वी हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला होता. त्यात एका ८० वर्षीय आजीला नथ बक्षीस देण्यात आली होती. या महिलेला चोरट्यांनी मारहाण करून तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले होते. नथ मात्र घरात सुरक्षित ठेवली होती. नथ मोडून आजीला सोन्याचे मणी घ्यायचे होते. ती महिला ही […]
-
Marathwada Politics : राष्ट्रवादीचे भवितव्य अंधारात, माजी खासदाराचा दावा; विक्रम काळेंवर मोठा आरोप
औरंगाबादः राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जनार्दन वाघमारे (Dr. Janardhan Waghmare) यांनी एका मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist congress) भवितव्य वर्तविले आहे. तर २०१४ विधानसभा निवडणुकीत आता मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले विक्रम काळे (Vikram Kale) यांनी एबी फॉर्म न देता फसवणूक केल्याचा आरोप ही वाघमारे यांनी केला आहे. लातूरचे माजी नगराध्यक्ष, […]
-
Letsupp Special : लोकसभेला भाजप बॅकफूटवर का ?
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी आताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला (Mahavikas Agadi) ३६ जागा मिळतील असा अंदाज सी वोटर सर्व्हेमध्ये देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः महापालिका यांच्या निवडणुका पुढे जातं आहेत. यात काही प्रकरण न्यायालयात असली तरी ज्या पद्धतीने दिरंगाई होतेय. त्यावर दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. […]
-
Mahrashtra Politics : दबावतंत्राचे राजकारण जनतेला रुचलेले नाही, राष्ट्रवादीचा निशाणा
मुंबईः इंडिया टूडे, सी वोटर मूड ऑफ द नेशन या सर्वेक्षणात सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील असे समोर आले आहे. त्यानंतर आता विकास आघाडीकडून भाजप-शिंदे गटावर निशाणा साधला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationlist Congress) मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तपासे म्हणाले, शिंदे फडणवीस सरकारच्या […]
-
Ahmednagar Politics : निलेश लंके विखेंविरोधात लोकसभा लढविणार ?
Ahmednagar Politics : अहमदनगरः राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे खासदार डॉ. सुजय विखे (Dr. Sujay Vikhe) यांच्याविरोधात आक्रमकपणे भूमिका घेऊन टीका करतात. त्याला खासदार विखे हे जोरदार प्रत्युत्तर देतात. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत विखेविरुध्द लंके अशी लढत होईल, अशा राजकीय चर्चा आहेत. आमदार लंकेही आपल्या मतदारसंघाबाहेर ही सक्रीय झाले आहेत. त्याचबरोबर […]









