अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
Utkarsha Rupwate: जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करत राजकारणी खेळ पाहत आहेत. आरक्षणाविषयी भूमिका मांडण्यासाठी सरकारने बोलविल्यावर जात नाहीत.
Paris Olympics 2024 final: फायनलमध्ये विजयी झाल्यास विनेश फोगट (Vinesh Phogat) सुवर्णपदकाला गवसणी घालेल. पराभूत झाल्यासही तिला रौप्यपदक मिळेल.
Bangladesh violence-बांग्लादेशमधील हिंदु मंदिरांची जमावाने तोडफोड केली आहेत. त्याचा फटका इस्कॉन मंदिरालाही बसलाय.
हिजबुल्ला कमांडर फुआद शुकरच्या हत्येचा बदला घेण्याची धमकीही हिजबुल्लाहूने दिलीय. उत्तर इस्रायलमधील दोन लष्करी ठिकाणांवर ड्रोन हल्ला केले आहेत.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोण असणार मैदानात? पहा लेट्सअप मराठीची स्पेशल सिरीज ग्राऊंड झिरो
India VS Sri Lanka 2nd Odi : लंकेने भारताला 208 धावांवर बाद करत सामना 32 धावांनी जिंकलाय. लंकेने भारतासमोर 241 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
Bangladesh: अवामी लीग, विद्यार्थी लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांना तीव्र विरोध केला. त्यानंतर दोन्ही गटात जोरदार संघर्ष.
Flood threat to Pune : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढविण्यात आलाय. त्यामुळे पुणे शहरात पाणी घुसण्याची शक्यता.
Pune Rain Update: खडकवासला (Khadakwasala) भागात सध्या मुसळधार (Rain) पाऊस होत असल्याने सध्या 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
खड्डे बुजाविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा इशाराही मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिलाय.