राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे, आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात दिली. (Ajit Pawar NDRF’s base camp will be held in Raigad district itself) विधानसभेत […]
Ahmednagar Rain Update : देशासह राज्यात अनेक ठिकाणी मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले असल्याने संबंधित ठिकाणच्या नद्या, धरणे यांच्या पाणीसाठ्यात मोठी आवक झाली आहे. यातच नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले भंडारदरा जुलै महिन्यातच 75 टक्के भरले आहे. तर दुसरीकडे मुळा धरणाच्या पाणी साठ्यात देखील वाढ झाली आहे. मुळा धरण रविवारी […]
Manipur Violence : मणिपूर सरकारच्या शाळा पुन्हा सुरू करण्याच्या आदेशाला हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांमध्ये महत्त्वपूर्ण आव्हानांना सामोरे जावे लागले आहे, या प्रदेशातील दोन गटांमधील वादामुळे शनिवारी संध्याकाळी चुराचंदपूर आणि बिष्णुपूरच्या सीमेजवळील शाळेच्या इमारतीला बदमाशांनी आग लावली. (Manipur horror: School torched, 1 shot in fresh violence; chances of returning to classrooms bleak) रविवारी सकाळपर्यंत प्रदीर्घ चकमक सुरू राहिल्याने […]
Assam DIG’s mobile phone snatched : उपमहानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) विवेक राज सिंह यांचा मोबाईल फोन रविवारी मोटारसायकलवरून आलेल्या बदमाशांनी हिसकावून घेतला, ते मॉर्निंग वॉकला निघाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे शहरातील सामान्य लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आणि जेव्हा एखादा उच्च पोलीस अधिकारी अशा गुन्ह्याचा बळी ठरतो तेव्हा त्यांच्या मनात भीती निर्माण होते. […]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची गाडी अडविल्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी टोल नाकाच फोडला आहे. रात्री सुमारे अडीच वाजता समृद्धी महामर्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा टोल नाक्यावर मनसैनिकांचे खळ्ळखट्याक पाहायला मिळाले. या तोडफोडीत टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले आहे होते. (Amit Thackeray’s car was […]
Heavy Rains In Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मागील 48 तासात संपूर्ण कोल्हापुरात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळे पंचगंगा नदी ओसंडून वाहत आहे. आज पहाटे पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी […]
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे पथक रविवारी संध्याकाळी उशिरा वाराणसीला पोहोचले. या पथकाने सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून ज्ञानवापी मशीद परिसराचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये मशिदीचा वजूखाना वगळता उर्वरित जागेचे शास्त्रोक्त सर्वेक्षण केले जाणार आहे. (Varanasi Gyanvapi Mosque Case Asi Scientific Survey On July 24 Except Wazukhana Varanasi Court) काशी विश्वनाथ मंदिराजवळील मां शृंगार गौरी-ज्ञानवापी […]
पुण्यात अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. खुनानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली आहे. आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.(First Shot His Wife And Nephew Then Killed Himself Excitement By The Action Of The Office In The Police Forc) […]
IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू असलेला दुसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर आला आहे. चौथ्या दिवशी टीम इंडियाने वेस्ट इंडिजला विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत कॅरेबियन संघाने 2 बाद 76 धावा केल्या आहेत. आता पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 8 विकेट्स घ्यायच्या आहेत, […]
Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. पहाटे ही दरड कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे लोणावळा घाट ते उर्से तळेगावपासून वाहतूक बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. यंत्रणा दरड हटवण्याचे काम करत आहे. लवकर वाहतूक सुरु होईल असे सांगण्यात येत आहे. वाहतूक ठप्प असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या पाहायला […]