CM Shinde पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर भगवान पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गौप्यस्फोट केला.
Cannes 2024 यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं आहे. कारण Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटाचा ठसा उमटला आहे.
Pune Accident प्रकरणी सहा जणांना न्यायालायाने 14 दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र आता या आरोपींचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Medha Patkar यांना दिल्ली न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. पाटकरांच्या विरोधात विनयकुमार सक्सेना यांनी 2001 मध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता.
Hero Heroin निर्माती प्रेरणा अरोरा 'बाहुबली' आणि 'आरआरआर' फेम संगीत दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शकासोबत काम करणार असल्याचा चर्चा आहेत.
Amruta Khanvilkar मराठमोळी अभिनेत्री अमृता खनविलकरने नुकतीच तिच्या फॅमिली सोबत लंडन ट्रीप एन्जॉय केली.
Pune Accident नंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र या रॅप व्हिडीओतील मुलगा अपघातातील मुलगा नसून कंन्टेंट क्रिएटर आहे.
Actress Laila Khan Murder Case प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सावत्र वडील परवेझ टाकला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Shivsena UBT वतीने कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी. यासाठी पुणे पोलीस आयुक्तांची बदली करण्याची मागणी केली आहे.
Rutuja Bagave प्रेक्षकांचे निखळ मनोरंजनाची परंपरा कायम ठेवत, पुन्हा एक अनोखी अशी मालिका प्रेक्षकांसमोर येण्याकरिता सज्ज झाले आहेत.