अभिनेत्री शर्वरी आता ‘स्प्राईट’ची महिला ब्रँड ॲम्बेसेडर; स्प्राईट इंडियाकडून झाली अधिकृत घोषणा

  • Written By: Published:
अभिनेत्री शर्वरी आता ‘स्प्राईट’ची महिला ब्रँड ॲम्बेसेडर; स्प्राईट इंडियाकडून झाली अधिकृत घोषणा

Actress Sharvari Ambassador of Sprite Brand : स्प्राईट इंडियाने अधिकृत घोषणा केली आहे की बॉलिवूडची नवी आणि दमदार अभिनेत्री शर्वरी आता त्यांच्या ब्रँडची नवी ब्रँड ॲम्बेसेडर असेल. आपल्या सहजसोप्या आणि मोहक (actress) व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाणारी शर्वरी स्प्राईटच्या फ्रेश, यंग आणि कूल अटिट्यूडची परिपूर्ण प्रतिमा आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरचा बॉलिवूडमध्येही वेगेळेपणा कायम; द सीक्रेट ऑफ शिलेदार्स’च्या यशानंतर आता

अतिशय प्रतिभावान अशी शर्वरी ही आपल्या पिढीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मानली जाते. 100 कोटींचा ब्लॉकबस्टर ‘मुंज्या’, जागतिक स्तरावर हिट ठरलेला ‘महाराज’, आणि दमदार ॲक्शन-थ्रिलर ‘वेदा’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने आधीच आपली ओळख निर्माण केली आहे. आणि आता स्प्राईटच्या ‘स्प्राईट, थंड रख’ या नवीन मोहिमेसाठी तिला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवडण्यात आले आहे.

स्प्राईट हा ब्रँड नेहमीच आपल्या फ्रेश आणि विनोदी संवादशैलीद्वारे ग्राहकांशी कनेक्ट होत आला आहे. त्यामुळेच या पिढीतील सर्वाधिक कनेक्ट होणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या शर्वरीला या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी निवडण्यात आले आहे. या नवीन कॅम्पेनच्या माध्यमातून स्प्राईट ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत कूल राहण्याचा संदेश देत आहे

स्प्राइट बद्दल माहिती

स्प्राइट हे रंगहीन शीतपेय आहे. स्प्राइट क्रॅनबेरी, चेरी, द्राक्ष, संत्रा, उष्णकटिबंधीय, अले आणि व्हॅनिला यासह अनेक फ्लेवर्समध्ये येतो.
स्प्राइटची निर्मिती प्रामुख्याने 7-Up केली. Gelly विरुद्ध स्पर्धा करण्यासाठी करण्यात आली. स्प्राइट कॉममध्ये कार्बोनेटेड पाणी, साखर, आम्लता नियामक, संरक्षक आणि फ्लेवरिंग यांसारखे घटक असतात.

कॅन, आरजीबी आणि पीईटी सारखे पॅकिंग पर्याय Sprite Com मध्ये उपलब्ध आहेत. स्प्राइट अनेक वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहे. कॅन, आरजीबी आणि पीईटी सारखे पॅकिंग पर्याय Sprite Com मध्ये उपलब्ध आहेत. स्प्राइट कॉममध्ये कार्बोनेटेड पाणी, साखर, आम्लता नियामक, संरक्षक आणि फ्लेवरिंग यांसारखे घटक असतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube