Gondhal Movie IFFI Award : मराठी संस्कृतीचा अस्सल गंध, लोककलेचा थाट आणि आधुनिक जगण्याच्या नवनव्या छटा मांडणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट
Uttar Movie : सध्या 'आईला माहीत असतं!' या वाक्याने आणि 'हो आई!' या गाण्याने सगळीकडे चर्चेत असलेल्या 'उत्तर' या सिनेमाचा अप्रतिम ट्रेलर
सदरील पुरस्कार हे लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.
मंत्रा व्हिजनच्या सहकार्याने थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्स प्रस्तुत ‘मिस यू मिस्टर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज
‘द फोल्क आख्यान’च्या हर्ष-विजय यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना गीतकार ईश्वर ताराबाई अंधारे यांचे शब्द लाभले आहेत.
अहिंसा आणि विश्वशांतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. असं मत शक्तिमान फेम प्रसिद्ध सिनेअभिनेते मुकेश खन्ना यांनी व्यक्त केलं.