क्रिएटिव्ह कार्य अधिक विस्तारत विपुल अमृतलाल शाह यांच्या नव्या म्युजिक लेबलचं पहिलं गाणं 'शुभारंभ' हे सिध्दीविनायक मंदिरात लाँच.
नातेसंबंधांची कडू-गोड बाजू, हलक्याफुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.
'कैरी' चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली; 12 डिसेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला.
सलमान खानची सर्वात मोठी घोषणा; यंदाच्या बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचे सूत्रसंचालन करणार अभिनेता रितेश देशमुख .
आजपर्यंत अनेक भूमिका अजरामर करून आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर आता अभिनेता जितेंद्र जोशी नव्या वर्षात नव्या भूमिकेत करणार जादू.
सिद्धांत चतुर्वेदी व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत झळकणार असून ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील एक गेम चेंजर ठरणार आहे.