BIGG BOSS 17: बिग बॉसच्या (BIGG BOSS) दणक्याने सलमान खान पुन्हा एकदा टीव्हीवर परतला आहे. रविवारपासून बिग बॉसचा 17वा सीझन (BIGG BOSS 17) सुरू झाला आहे. रविवारी या शोचा प्रीमियर पार पडला. सलमान खानने (Salman Khan) शोच्या पहिल्या दिवशी घरात राहणाऱ्या स्पर्धकांचे स्वागत करण्यात आले आहे. यामध्ये मराठमोळी मुलगी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी […]
Urvashi Rautela Phone: बॉलिवूडची हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rotaila) काल रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना पाहण्यासाठी गेली होती. यादरम्यान उर्वशीसोबत एक मोठी घटना घडली. उर्वशीचा आयफोन स्टेडियममध्ये कुठेतरी हरवला होता. याची माहिती तिनेच आता सोशल मीडियावर दिली आहे. 24 कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला काल रात्री उर्वशी रौतेला भारत आणि […]
Patthe Bapurao Movie : लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र (Patthe Bapurao)आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. आज घटस्थापनेच्या मुहू्र्तावर या मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आली. या सिनेमात मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच तो स्वतःच या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. प्रसाद ओकने याआधी ‘कच्चा […]
Dil Dosti Deewanagi: ट्रेलर पासून उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ (Dil Dosti Deewanagi) या चित्रपटाचा शानदार प्रीमियर सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. (Marathi Movie) चित्रपटाच्या निर्मीती (premiere out ) आणि दिग्दर्शनाचे मनापासून कौतुक करत चित्रपट पसंतीची पोचपावती मान्यवरांनी दिली. (Social media) ‘उत्तम युथफूल थ्रिलरपट’ अशा शब्दात उपस्थितीतांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. कलाकारांच्या अप्रतिम […]
World Cup 2023 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषक सामना खेळला जात आहे. हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी देशभरातील क्रिकेट चाहते अहमदाबादला पोहोचले आहेत. याशिवाय भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नीही सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आल्या आहेत. यामध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका (Ritika) सजदेह, विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि रवींद्र जडेजाची पत्नी […]
Fighter poster: अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan), अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या फायटर (Fighter) या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडिया (Social media) रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टमध्ये अनिल कपूर, हृतिक आणि दीपिका यांचा लूक दिसत आहे. फायटर हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. View […]