Old Money Song Out: पंजाबी गायक एपी ढिल्लन यांच्या आवाजात सलमान खान, (Salman Khan) एपी ढिल्लन आणि संजय दत्तचे 'ओल्ड मनी' गाणे रिलीज झाले आहे.
दहा दिवसांत तिसरी वेळ होती की ज्यावेळी पूर्ण नाव घेतलं म्हणून खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) कमालीच्या नाराज झाल्या.
Bigg Boss Marathi: 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर, गोलीगत सूरज चव्हाण आणि धनंजय पवार (Dhananjay Pawar) Top हेडलाईन्स वाचताना दिसत आहे.
Indian 2 Movie Leaked Online: कमल हसनचा (Kamal Haasan) चित्रपट 'इंडियन 2' काही काळापूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.
Fauji Release Date Announcement: स्वातंत्र्याचा उत्सव आपल्याला सैनिकांनी देशासाठी दिलेल्या शौर्य आणि बलिदानाची आठवण करून देतो.
Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी'च्या घरात टास्कदरम्यान पॅडी, योगिता, सूरज, निखिल, निक्की आणि घन:श्याम हे घरातील सदस्य नॉमिनेट झाले.