- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Marathi Movie : ‘गाभ’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च, कैलास वाघमारेचा रोमँटिक अंदाज
मुंबई : अभिनेता कैलास वाघमारे याचा आगामी ‘गाभ’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. या चित्रपटातील कैलासची भूमिका आणि विषय संवेदशील असला तरी त्याचा रोमँटिक अंदाजही प्रेक्षकांना दिसणार आहे. ही कथा एका मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका कैलास […]
-
In Car :अभिनेत्री रितीका सिंगने सांगितला इन कारमधील थ्रिलर अनुभव
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री रितिका सिंगचा आगामी चित्रपट ‘इन कार’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. नुकतचं या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं होतं. जबरदस्त थ्रिलरने भरपूर हा चित्रपट एका कॉलेज स्टूडेंटची खरी कहाणी आहे. नुकतचं निर्मात्यांकडून या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. आता अभिनेत्री रितीका सिंगने इन कारमधील थ्रिलर अनुभव […]
-
Video : नुसती धम्माल ! ‘मारो ठुमका’ गाण्यावर श्रद्धाने केला वडिलांसोबत भन्नाट डान्स
मुंबई : श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) जोडी सध्या लोकांना आकर्षित करत आहे. ‘तू झुठी मैं मक्कर’ (Tu Jhoothi Main Makkar) या चित्रपटात दोघेही पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहेत. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भुरळ पाडणारी आहे. चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यानंतर आता आणखी एक नवीन गाणे ‘शो मी द ठुमका’ (ठुमका) रिलीज करण्यात […]
-
Alia Bhatt चे लिव्हिंग रूम फोटो व्हायरल; मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये
Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. आलियाच्या घरातून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आलियाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला होता. पोस्ट शेअर करत तिने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) टॅग केलं होतं. आता पोलिसांनी आलियाशी संपर्क साधला असून तिला तक्रार दाखल करण्यास […]
-
Nagraj Manjule : नागराज मंजुळे काढणार खाशाबा जाधव यांच्या जीवनावर चित्रपट
मराठी दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे ( Nagaraj Manjule ) हे आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनय शैलीसाठी ओळखले जातात. सामाजिक आशय असणारे व त्यातून समाजाचे प्रबोधन होणार सिनेमा नागराज मंजुळे बनवत असतात. आता त्यांनी कुस्तीपटू खाशाबा जाधव ( Khashaba Jadhav ) यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. खाशाबा जाधव यांनी कुस्ती खेळात ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्यांदा […]
-
Anushka Motion Pictures : ‘कालसर्प’चा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान
मुंबई : भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट (Dadasaheb Phalke Award) महोत्सव २०२३ पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत झाला. या सोहळ्यात उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांच्या अनुष्का मोशन पिक्चर्स निर्मित (Anushka Motion Pictures) अभिजित दळवी लिखित, दिग्दर्शित ‘कालसर्प’ या लघुपटाला (Kalsarp Short Film) सर्वोत्कृष्ट लघुपटाचा […]









