अमृताची ‘सुंदरी’ अमेरिकेतील रंगमंचावर चमकली! पाहा PHOTO

- ‘सुंदरी’ हा सदाबहार नृत्यप्रयोग परफॉर्म करण्यासाठी अमृता खास USA टूर वर आहे.
- विशेष म्हणजे अमृताची देखील ही पहिली USA वारी आहे.
- आशिषच्या नृत्य आशिष सुंदरीचा हा पहिला वहिला परदेश दौरा आहे.
- लावणीचा ठसका आणि कत्थकची नजाकत यांचा आगळा वेगळा संगम यातून प्रेक्षकांना अनुभवयाला मिळतोय.
- अगदी लावणीपासून क्लासिकल नृत्यापर्यंत अमृताने कायम सगळ्यांना भारावून सोडलं आहे