PHOTO : भाऊसाहेब रंगारी गणपती चरणी नतमस्तक! नेते मंडळी, पोलीस अधिकारी अन् कलाकारांनी घेतलं दर्शन

- पंडित जयतीर्थ मेउंडी यांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली.
- पंडित शौनक अभिषेकी, श्री. अभेद अभिषेकी आणि कुटुंबीयांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली.
- खासदार निलेश लंके यांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली.
- मेजर जनरल श्री. संजय विश्वासराव यांच्या हस्ते आजची महाआरती संपन्न झाली.
- श्री. हिम्मतराव जाधव (डी सी पी ट्रॅफिक) यांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली.
- ब्रिगेडियर श्री. किरण कुलकर्णी यांच्या हस्ते आजची महाआरती संपन्न झाली.
- कसबा मतदार संघाचे आमदार मा. हेमंत रासने यांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली.