Sai Tamhankar : ब्लॅक ब्युटी! सई ताम्हणकरचा मकर संक्रांतीनिमित्त खास लूक पाहा फोटो

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच तिच्या बोल्ड आणि बिनधास्त लुकमुळे चर्चेत असते.

अशाच प्रकारचे बोल्ड आणि बिनधास्त फोटो ते नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. त्यामुळे चाहते तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्ष करतात.

यावेळी देखील सईने मकर संक्रांतिनिमित्त तिचा खास ब्लॅक ब्युटी लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

मकर संक्रांतिनिमित्त सईने काळ्या रंगाच्या साडीमध्ये खास फोटोशूट केले आहे.
