CM फडणवीस ‘बुलेट’ वरून विधानभवनात दाखल

CM Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'बुलेट' वरून विधानभवनात दाखल

1 / 4

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'बुलेट' वरून विधानभवनात दाखल

2 / 4

इंधन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या कमी केल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा संदेश लोकांना दिला आहे.

3 / 4

मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आज 'बुलेट' विधानभवनात दाखल झाले. त्यांच्या पाठीमागच्या सीटवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार स्वार झाले होते

4 / 4

हैदराबाद येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जास्तीत जास्त इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे.

follow us