CM फडणवीस ‘बुलेट’ वरून विधानभवनात दाखल
CM Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'बुलेट' वरून विधानभवनात दाखल
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'बुलेट' वरून विधानभवनात दाखल
इंधन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या कमी केल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा संदेश लोकांना दिला आहे.
मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आज 'बुलेट' विधानभवनात दाखल झाले. त्यांच्या पाठीमागच्या सीटवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार स्वार झाले होते